UPSC Recruitment 2022: Apply for 43 Senior Scientific Assistant & other posts
The Union Public Service Commission (UPSC) announced a recruitment notification for the post of Senior Scientific Assistant, Junior Mining Geologist, Assistant Agricultural Marketing Adviser, Specialist Grade, Chemist and Assistant Mining Geologist. A total of 43 posts will be filled through this recruitment. Eligible candidates can apply online through the official site of UPSC at upsc.gov.in.The last date to apply is till December 15, 2022.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Senior Scientific Assistant), विशेषज्ञ ग्रेड-III सह अनेक पदांसाठी भरती 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 43 पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खालील माहिती बघा.
संस्थेचे नाव: Union Public Service Commission (UPSC)
जाहिरात क्र.: 15/2022
पदांची संख्या: 43 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
रिक्त जागा तपशील: UPSC Vacancy 2022 Details
असिस्टंट ॲग्रीकल्चर मार्केटिंग एडवाइजर (ग्रुप-I) | 05 पदे |
सिनियर सायंटिफिक असिस्टंट | 18 पदे |
स्पेशलिस्ट ग्रेड III ओटो-राइनो-लॅरिन्गोलॉजी (ENT) | 04 पदे |
ज्युनियर माइनिंग जियोलॉजिस्ट | 07 पदे |
असिस्टंट माइनिंग जियोलॉजिस्ट | 06 पदे |
केमिस्ट | 03 पदे |
एकूण | 43 पदे |
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट ॲग्रीकल्चर मार्केटिंग एडवाइजर (ग्रुप-I): (i) ॲग्रीकल्चर पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
सिनियर सायंटिफिक असिस्टंट: (i) एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/केमिकल/कॉम्प्युटर/ मेकॅनिकल/मेटलर्जी/टेक्सटाईल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
स्पेशलिस्ट ग्रेड III ओटो-राइनो-लॅरिन्गोलॉजी (ENT): (i) MBBS (ii) संबंधितांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
ज्युनियर माइनिंग जियोलॉजिस्ट: (i) अप्लाइड जियोलॉजी किंवा जियोलॉजी पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट माइनिंग जियोलॉजिस्ट: (i) अप्लाइड जियोलॉजी किंवा जियोलॉजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
केमिस्ट: (i) केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा:
पात्र उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आणि 40 वर्षे आहे. तथापि, सरकारी निकषांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयाची सूट दिली जाईल.
अर्ज फी:
अर्ज करणार्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी की त्यांना अर्ज शुल्क म्हणून 25 रुपये भरावे लागतील. SC, ST आणि महिला प्रवर्गासारख्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
- General/OBC/EWS: ₹25/-
- SC/ST/PH/महिला: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: Website
जाहिरात (Notification): Download
ऑनलाईन अर्ज: Apply Online
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.