Maharashtra Talathi Recruitment 2022: Apply Online for 4122 Post
Maharashtra Revenue Department has been finally released the official recruitment notification of various Districts of Maharashtra Talathi Bharti 2022 for Total number of 4122 Talathi posts. Eligible and interested applicants may apply online applications from available soon. Once the Maharashtra Talathi Recruitment 2022 notification pdf is out, eligible candidates can fill up the application form by visiting the official website. The notification will contain details such as eligibility criteria, vacancy details, name of the post, selection procedure, pay scale, and others.
महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी पदाच्या 4122 पदांची भरती लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त असलेली 1012 आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 या पदांचा समावेश आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा नुकताच जाहीर झाला आहे. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक विभागात 1035, औरंगाबाद विभागात 847, कोकण विभागात 731, नागपूर विभागात 580, अमरावती विभागात 183 तर पुणे विभागात 746 अशा एकूण 4122 पदांची भरती लवकरच सुरु होणार आहे.
राज्य सरकारने सर्व विभागातील रिक्त पदे थेट सेवेद्वारे भरण्याची प्रक्रिया वेगवान केली असून त्यानुसार माहिती मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत आता राज्यात तलाठी संवर्गातील 4122 पदे भरण्यात येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळानेही महाराष्ट्र तलाठी भरतीला मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यातील 06 विभागीय आयुक्तांकडूनही जिल्हानिहाय माहिती मागविण्यात आली आहे.
मित्रांनो, तलाठी भरती जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहेत. महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा डॉट को./कॉम संकेतस्थळाला भेट देत रहा.
Maharashtra Talathi Bharti 2023 Details
Name of Organization | Maharashtra Revenue Department |
Recruitment Name | Talathi Recruitment 2023 |
Post Name | Talathi |
Total Vacancy | 4122 |
Notification Release Date | To be announced |
Exam Date | To be announced |
Pay Scale | Rs, 5,200/- to Rs. 20,200/- |
Official Website | rfd.maharashtra.gov.in |
Talathi Recruitment 2022 Notification has been released for 4122 Posts. Online registration will start soon, Check application process, age limit, qualification, experience, selection process and other details here.
संस्थेचे नाव: Maharashtra Revenue and Forest Department
जाहिरात क्र.: –
पदाचे नाव: तलाठी
पदांची संख्या: 4122 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
रिक्त जागा तपशील: Talathi Vacancy Details
महाराष्ट्र तलाठी भरती 2022 साठीच्या रिक्त जागा प्रत्येक जिल्ह्याद्वारे स्वतंत्रपणे प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार रिक्त जागांचा तपशील खालील तक्त्यात बघू शकतात.
नाशिक विभाग: 1035 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
नाशिक | 252 |
धुळे | 233 |
नंदुरबार | 40 |
जळगाव | 198 |
अहमदनगर | 312 |
औरंगाबाद विभाग: 847 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
औरंगाबाद | 197 |
जालना | 95 |
परभणी | 84 |
हिंगोली | 68 |
नांदेड | 199 |
लातूर | 50 |
बीड | 164 |
उस्मानाबाद | 110 |
कोकण विभाग: 731 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
मुंबई शहर | 19 |
मुंबई उपनगर | 39 |
ठाणे | 83 |
पालघर | 157 |
रायगड | 172 |
रत्नागिरी | 142 |
सिंधुदुर्ग | 119 |
नागपूर विभाग: 580 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
नागपूर | 125 |
वर्धा | 63 |
भंडारा | 47 |
गोंदिया | 60 |
चंद्रपूर | 151 |
गडचिरोली | 134 |
अमरावती विभाग: 183 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
अमरावती | 46 |
अकोला | 19 |
यवतमाळ | 77 |
वाशीम | 10 |
बुलढाणा | 31 |
पुणे विभाग: 746 जागा
जिल्हा | रिक्त पदांची संख्या |
---|---|
पुणे | 339 |
सातारा | 77 |
सांगली | 90 |
सोलापूर | 174 |
कोल्हापूर | 66 |
शैक्षणिक पात्रता: Talathi Bharti Education Qualification
कोणत्याही शाखेतील पदवी, तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था अथवा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा: Talathi Bharti Age Limit
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
- सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
- मागास प्रवर्ग: 19 ते 43
अर्ज फी: Talathi Bharti Application Fees
अर्ज फी माहिती लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध होईल.
अधिकृत वेबसाईट: Website
जाहिरात (Notification): Download
ऑनलाईन अर्ज: ऑनलाइन फॉर्म भरण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल!