Talathi Bharti Question Papers: Download Talathi Bharti Question Papers with Answers PDF (2023, 2019, 2016, 2015, 2014, 2013, 2012, 2011). Candidates preparing for the Talathi Bharti Exam should practice the previous year’s questions to score well in the exam. Direct link to download Maharashtra Talathi Bharti Question Papers Here.
Candidates preparing for the Maharashtra Talathi Bharti Exam should practice the previous year’s questions to score well in the exam. The Maharashtra Talathi Bharti 2023 exam is an objective type exam with 100 questions carrying 1 mark each. Candidates must attempt the Maharashtra Talathi Bharti previous year’s questions papers during their preparation time. The previous year’s papers on the Talathi Bharti exam are the best source to know about the difficulty level of the exam, questions, repeated topics, exam pattern, and syllabus.
Advertisements
Talathi Bharti Exam 2023 Update:
अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेली तलाठी भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, राज्यात चार हजार (4122) पदे भरली जाणार आहेत. त्याचे आदेश राज्य सरकारने काढले असून, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर या विभागांतील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदे एकाचवेळी भरण्यात येणार आहे. तलाठ्यांची पदे वाढण्याची शक्यता असून, सध्या चार हजार पदे भरण्याच्या प्रक्रियेस सरकारने मान्यता दिली आहे.
भरतीचा कार्यक्रम राज्य सरकारने महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीसाठी नियुक्त केलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांकडून रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन परीक्षा लवकरच घेतली जाणार असून, त्यासाठी कार्यक्रम पुढील काही दिवसांत जाहीर होणार आहे. भरतीसाठी आवश्यक जाहिरातही लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
Talathi Bharti Question Papers with Answers in Marathi PDF
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. या पेजवर मागील वर्षाच्या महाराष्ट्र तलाठी भरती प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका दिलेल्या आहेत. खालील लिंकवर क्लिक करून उमेदवार तलाठी भरती प्रश्नपत्रिका डाऊनलोड किंवा ऑनलाईन प्रॅक्टिस करू शकता. खाली दिलेल्या महाराष्ट्र तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार आणि प्रश्नांची पातळी पातळी जाणून घेण्यास मदत करतील. आम्ही Talathi Bharti Previous Year Paper PDF खाली दिल्या आहेत. उमेदवारांनी त्यांची तयारी तपासण्यासाठी Talathi Question Papers डाउनलोड करून सोडवणे आवश्यक आहे.
Download Talathi Bharti Question Papers with Answers Pdf for the upcoming Talathi Bharti exam 2023. Download old papers from 2019, 2016, 2015, 2014, 2013, and 2012 from each shift.
Talathi Bharti Question Papers 2019
Here you can download the Maharashtra Talathi Bharti question paper 2019. Download the previous year’s paper of the Talathi Bharti 2019 exam from the link provided below.