SBI PO Recruitment 2023: Apply Online For 2000 Probationary Officers (PO) Posts
The State Bank of India released the SBI PO Notification 2023 on its official website @sbi.co.in. A total of 2000 Vacancies have been released with the notification PDF and last date to apply for the SBI PO Notification 2023 has been extended till 03 October 2023. Candidates can register for and submit their SBI PO Application form 2023 by visiting the official website. Read the articles to know the details.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (SBI PO Bharti 2023) पदासाठी भरती जाहीर केली असून एकूण 2000 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या sbi.co.in/web/careers/ या करिअर पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ लिंकवर जाऊन तुम्ही नोंदणी करून थेट अर्ज भरू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया तीन टप्प्यात विभागली गेली आहे. सुरूवातीला पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत होईल. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यावर उत्तीर्ण ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्त केले जाईल.
SBI PO Recruitment 2023 Overview
Name of Organization | State Bank of India |
Recruitment Name | SBI PO Recruitment 2023 |
Post Name | Probationary Officer |
Total Vacancy | 2000 |
Last Date to Apply | 03 October 2023 |
Mode of Exam | Online |
Selection Process | Prelims, Mains, Psychometric Test and Interview |
Official Website | www.sbi.co.in |
Applying Mode | Online |
Job Location | All Across India |
SBI PO Recruitment 2023 notification has been released for 2000 Posts. Check the application process, age limit, qualification, selection process, and other details below.
संस्थेचे नाव: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
जाहिरात क्र.: CRPD/PO/2023-24/19
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
पदांची संख्या: 2000 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच पदवीच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मुलाखतीच्या वेळी त्यांना पदवीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 30 वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला 3 वर्षांची तर एस/एसटी वर्गाला 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
- 21 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
वेतन श्रेणी:
- रु 65,780 – रु 68,580/महिना.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज फी:
सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
- General/EWS/OBC: रु750/-
- SC/ST/PWD: फी नाही
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2023
- मुख्य परीक्षा: डिसेंबर 2023/जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट: Website
जाहिरात (Notification): Download
ऑनलाईन अर्ज: Apply Online
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.