Maharashtra Police Bharti Practice Paper – 2
Get free practice set for Maharashtra Police Bharti Exam exam preparation in form of model papers. Practice Maharashtra Police Bharti Exam question papers online here.
नमस्कार मित्रानो, महाराष्ट्र पोलीस भरती 2022 ला अनुसरून स्पर्धा परीक्षा डॉट काम येथे दररोज महत्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत. या सराव पेपर मध्ये 25 प्रश्न आहेत. होणाऱ्या पोलीस भरती 2022 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी SpardhaPariksha.co वर टेस्ट सिरीस सुरु करत आहोत.
दररोज ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी Google वर SpardhaPariksha.com सर्च करा.
पोलीस भरती सराव पेपर 3
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
All the best.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्हात आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारताचे पहिले व्हाईसरॉय कोण?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुस्लीम समाजातील सुधारणेला ______________यांनी प्रारंभ केला.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसंसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी हा किती महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमालती स्वतः जवळील दोन हजार रुपये पाच टक्के दराने पाच वर्षासाठी व्याजाने देते तर तिला पाच वर्षानंतर किती व्याज मिळेल?
Correct
स्पष्टीकरण. 2000X5X5/100 = 500
Incorrect
स्पष्टीकरण. 2000X5X5/100 = 500
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणती पर्वतरांग दक्षिण भारतात आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsलक्षद्वीप बेट हे कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतात कॉफी उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकोणता दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय प्रमानवेळेच्या तुलनेत भारतीय प्रमाणवेळेमध्ये किती फरक आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsThe South Asian Association for Regional Cooperation (SAARC) सार्कमध्ये कोणता देश सहभागी नाही.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतातील पहिली मोनोरेल कोणत्या शहरात धावली?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsलोकसभा सदस्यांना शपथ कोण देतात?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘संवाद कौमुदी’ या पाकक्षिकातून सतीच्या अनिष्ट रुढीविरूद्ध लिखाण कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsB,W,E,T,I,P…………….?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points“सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी” यातील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘पक्षी झाडावर बसतो’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsE3 =125 आणि J3 =1000 तर O=?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसचिनने घेतलेल्या वस्तूवर सुट असल्यामुळे ५०० रु. ची वस्तू त्याला ४४० रु. मिळाली तर शेकडा सुट किती मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsA+B=8,A-B=4 तर A2-B2=?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points0.005+0.03+0.2+14=?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे गुणोत्तर 3:7:8 आहे, तर त्याच्या अंतर कोनापैकी सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 3
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||