Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजच्या चालू घडामोडी – 06 मे 2023

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 06 मे 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 06 May 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 06 May 2023

1) जलसंवर्धन योजनेत 2023 मध्ये देशात कोणते राज्य अव्वलस्थानी आहे?

उत्तर : महाराष्ट्र

2) 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे नियोजित आहे?

उत्तर : अमळनेर (जळगाव जिल्हा)

3) छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा 2023 कोणी जिंकली?

उत्तर : महेंद्र गायकवाड

4) ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 कोणाला प्रदान करण्यात आला?

उत्तर : रतन टाटा

5) आशियाई निशाणेबाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल गेममध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?

उत्तर : मनु भाकर

6) महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : मनुकुमार श्रीवास्तव

7) 28 वे लेखा नियंत्रक (CGA) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : संजीव शंकर दुबे

8) नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर : आशीषकुमार चौहान

9) राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर : एअर मार्शल संदीप सिंग

10) भारताचा पहिला स्वदेशी निर्मित लिथियम आयन सेल कोणी विकसित केला?

उत्तर : ओला


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Leave a Comment