Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 04 जानेवारी 2023

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 04 जानेवारी 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 04 January 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 04 January 2023

1) दरवर्षी सावित्राबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी करण्यात येत असते?

उत्तर : 3 जानेवारी

2) अल्माटी, कझाकस्तान येथे FIDE जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकले?

उत्तर : कोनेरू हम्पी (GM Koneru Humpy)

3) महाराष्ट्रातील आर्थिक सल्ला परिषदेचे नवीन आर्थिक सल्लागार प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : एन चंद्रशेखरन

4) भारतातील दुसरा सर्वात लांब केबल-स्टेड आठ लेनचा झुआरी पूल कोठे उघडला आहे?

उत्तर : गोवा

5) 01 जानेवारी 2023 रोजी भारतीय हवाई दलाच्या वेस्टर्न एअर कमांडची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे?

उत्तर : एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा

6) खेलो इंडिया युवा गेम 2022 पुरुष अंडर-18 शीर्षक कोणत्या संघाने जिंकले आहे?

उत्तर : मध्यप्रदेश

7) ‘धनू यात्रा’ महोत्सव, सर्वात मोठा ओपन एअर थिएटर फेस्टिव्हल अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू झाला?

उत्तर : ओडिसा

8) महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?

उत्तर : 2 जानेवारी

9) भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवा, पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या तारखेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे?

उत्तर : डिसेंबर 2023

10) तामू लोसार महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : सिक्कीम

Previous articleMaharashtra State Board 9th std Books PDF: Download All Subjects
Next articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 05 जानेवारी 2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here