Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 29 सप्टेंबर 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.
Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 29 September 2023
Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Daily Marathi Current Affairs | 29 September 2023
1) जागतिक हृदय दिन केव्हा साजरा करण्यात येत असतो?
उत्तर : 29 सप्टेंबर
2) “53 वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021” कोणाला भेटलेला आहे?
उत्तर : वहिदा रहमान
3) 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 40 वर्षानंतर कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर : Horse Riding
4) चीनमधील आशियाई खेळ 2023 मध्ये 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत कोणत्या देशाने पहिले सुवर्ण जिंकले?
उत्तर : भारत
5) 2023 वर्षीच्या जागतिक हृदय दिनाची थीम कोणती आहे?
उत्तर : USE HEART KNOW HEART
6) चर्चेत असलेल्या ‘फाइव्ह आयज अलायन्स’ चे सदस्य कोण आहेत?
उत्तर : ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम आणि अमेरिका (Australia, Canada, New Zealand, the United Kingdom and the US)
7) ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर : वेस्ट इंडीज आणि अमेरीका
8) लोकप्रिय OSIRIS-REX लघुग्रह मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?
उत्तर : NASA (National Aeronautics and Space Administration)
9) 3 वर्षासाठी ADB च्या मार्केट सोल्युशन्सचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती आली आहे?
उत्तर : भार्गव दासगुप्ता (ADB – Asian Development bank)
10) एम एस स्वामींनाथन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाते?
उत्तर : हरित क्रांती
दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.
👌👌