Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजच्या चालू घडामोडी – 1 ऑक्टोबर 2023

By Admin

Published on:

Advertisement

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 1 ऑक्टोबर 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 1 October 2023

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharti, and Govt Exams.

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.com येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 1 October 2023

1) राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस केव्हा साजरा केला जात असतो?

उत्तर : 01 ऑक्टोंबर

2) 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन ग्राम पुरस्कार किती गावांना प्रदान करण्यात आला आहे?

उत्तर : 35  (5, 10, आणि 20 पुरस्कार सुवर्ण, चांदी आणि कांस्य)

3) ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट श्रेणीत कोणता चित्रपट कोणता चित्रपट भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे?

उत्तर : 2018 : Everyone is a hero

4) ALL IN ONE परवडणारे विमा संरक्षण ‘बिमा विस्तार’ कोण सुरु करणार आहे?

उत्तर : Insurance Regulatory and Development Authority (IRDAI)

5) ‘मुख्यमंत्री अल्पसंख्यांक उद्योजक योजना’ कुठे सुरु होणार आहे?

Advertisement

उत्तर : बिहार

6) कोणत्या संस्थेने “Joint Space Venture” स्थापन करण्याची घोषणा केली आहे?

उत्तर : I2U2  (India, Israel, United Arab Emirates, and the United States)

7) IBSA BLIND FOOTBALL INTERCONTINENTAL CUP 2023 कोणत्या शहरात होणार आहे?

उत्तर : कोची (केरळ)

8) 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने कोणत्या खेळात पहिले सुवर्णपदक जिंकले आहे?

उत्तर : Shooting

9) नवीनतम पुस्तक “Tales From the Home of Wags and Wiggles” चे लेखक कोण आहेत?

उत्तर : विजया राघवन

10) 9 व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी संसदेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी कलेले आहे?

उत्तर : हरिवंश नारायण सिंह (राज्यसभेचे उपसभापती)


दररोज चालू घडामोडी व जनरल नॉलेज प्रश्न-उत्तरे वाचण्यासाठी गूगलवर SpardhaPariksha.co किंवा SpardhaPariksha.com सर्च करा.

Advertisement

Leave a Comment