Maharashtra ZP Bharti 2023: महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 (ZP मेगा भरती)

By Admin

Published on:

Advertisement

Maharashtra Zilla Parishad Recruitment 2023: Apply Online for 18357+ Supervisor, Health Workers, and Various Posts

ZP Bharti (Zilla Parishad Recruitment 2023): The Maharashtra Zilla Parishad has invited applications for the recruitment of 18357+ Health Worker, Supervisor & Other Posts in Maharashtra. Interested and eligible candidates apply online through the official website (https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/) from 05 August 2023 to 25 August 2023.

ZP Bharti: जिल्हा परिषद भरती 2023

Zilla Parishad Bharti 2023: ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के आणि इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरण्यात  येणार आहेत.

ZP Recruitment 2023 साठी उमेदवार 05 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत अर्ज सादर करू शकतात. जिल्हा परिषद भरती बद्दल सतत अपडेट्स मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा डॉट को./कॉम संकेतस्थळाला भेट देत रहा.

A total of 18357+ vacancies have been notified for the post of Health Supervisor. Health Care Worker, Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer, and Others. All those candidates who have a secondary, degree/diploma in relevant subjects can apply to these posts as per post requirement.

Maharashtra Zilla Parishad Recruitment 2023 Online Application process will begin on 05 August 2023 and continue till 25 August 2023. The application fee for Maharashtra Zilla Parishad for 18357 Vacancies will be filled up through online mode only. Candidates belonging to the General Category are required to pay Rs. 1000/- while candidates belonging to the reserved category are required to pay the amount of Rs. 900/- only.

Maharashtra ZP Bharti 2023 Overview

Name of OrganizationZilla Parishad Rural Development & Panchayat Raj Department
Recruitment NameZilla Parishad Recruitment 2023
Post Name• Arogya Supervisor
• Arogya Sevak
• Arogya Sevika
• Pharmacist
• Contract Gram Sevak
• Junior Engineer (Civil / G.P.P.)
• Junior Engineer (Mechanical)
• Junior Draftsman
• Junior Mechanic
• Junior Accounts Officer
• Junior Assistant (Clerk)
• Junior Assistant Accounts
• Joiner, Supervisor
• Livestock Supervisor
• Laboratory Technician
• Mechanic
• Rigman (Ropeman)
• Senior Assistant (Clerk)
• Senior Accounts Assistant
• Extension Officer (Agriculture)
• Extension Officer (Education)
• Extension Officer
• Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)
Total Vacancy18357+
Starting Date For Application05 August 2023
Last Date to Apply25 August 2023
SalaryRs. 19,900/- to Rs. 1,12,400/-
Mode of ApplicationOnline
Selection processOnline Exam (CBT)
Job LocationSolapur, Maharashtra
Official websiterdd.maharashtra.gov.in

ZP Bharti 2023 Posts: पदाचे नाव

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).

ZP Bharti 2023 Vacancy: जिल्हा परिषद भरती 2023 रिक्त जागा तपशील

जिल्हा पद संख्या 
अहमदनगर937
अकोला
अमरावती653
छ. संभाजी नगर (औरंगाबाद)432
बीड568
भंडारा320
बुलढाणा499
चंद्रपूर519
धुळे352
गडचिरोली581
गोंदिया339
हिंगोली204
जालना467
जळगाव626
कोल्हापूर728
लातूर476
नागपूर557
नांदेड628
नंदुरबार475
नाशिक1038
उस्मानाबाद453
पालघर991
परभणी301
पुणे1000
रायगड840
रत्नागिरी715
सांगली754
सातारा972
सिंधुदुर्ग334
सोलापूर674
ठाणे255
वर्धा371
वाशिम242
यवतमाळ875

ZP Bharti Educational Qualification 2023: शैक्षणिक पात्रता

1) आरोग्य पर्यवेक्षक: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स

2) आरोग्य सेवक (पुरुष): 10वी उत्तीर्ण

3) आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद

4) औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/D.Pharm

5) कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी

6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

7) कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

8) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी): यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

9) कनिष्ठ आरेखक: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स

10) कनिष्ठ यांत्रिकी: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) 05 वर्षे अनुभव

11) कनिष्ठ लेखाधिकारी: (i) पदवीधर  (ii) 05 वर्षे अनुभव

12) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.

13) कनिष्ठ सहाय्यक (लेखा): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन 30 श.प्र.मि.

14) तारतंत्री: तारतंत्री प्रमाणपत्र

15) जोडारी: (i) 04थी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

16) पर्यवेक्षिका: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी

17) पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.

18) प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी

19) यांत्रिकी: 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र

20) रिगमन (दोरखंडवाला): (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 01 वर्ष अनुभव

21) वरिष्ठ सहाय्यक लिपिक: पदवीधर

22) वरिष्ठ सहाय्यक लेखा: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव

23) विस्तार अधिकारी (कृषी): कृषी पदवी किंवा समतुल्य

24) विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी

25) विस्तार अधिकारी (शिक्षण): (i) 50% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) 03 वर्षे अनुभव

26) विस्तार अधिकारी (पंचायत): विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.

27) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे): 10वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी

28) लघुलेखक (उच्चश्रेणी): (i) 10वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.

ZP Bharti 2023 Age Limit: वयोमर्यादा

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
  • दिव्यांग उमेदवार: 18 ते 45 वर्षे
  • प्रकल्पग्रस्त: 18 ते 45 वर्षे
  • भूकंपग्रस्त: 18 ते 45 वर्षे
  • अंशकालीन: 18 ते 55 वर्षे
  • माजी सैनिक: 18 ते 55 वर्षे
  • खेळाडू: 18 ते 43 वर्षे
  • अनाथ: 18 ते 43 वर्षे

ZP Bharti 2023 2023 Application Fees: अर्ज फी

  • खुला प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागासवर्गीय: रु. 900/-

ZP Bharti 2023 Important Dates: जिल्हा परिषद भरती महत्त्वाच्या तारखा

5 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आणि या पेजवर खाली दिलेल्या आहेत.

ZP Recruitment Notification Release Date03 August 2023
Start Date to Apply Online  05 August 2023
Last Date to Apply Online 25 August 2023
ZP Recruitment Admit Card 07 days before the Exam
ZP Recruitment CBT Exam Date Will be Announced soon
ZP Recruitment CBT Exam Result Date Will be Announced soon

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online

ZP Bharti 2023 Online Application form: कसा करावा अर्ज

  • जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.
  • 05 ते 25 ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

जिल्हा परिषद भरती 2023
अहमदनगर जिल्हा परिषद भरतीअकोला जिल्हा परिषद भरती
अमरावती जिल्हा परिषद भरतीछत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद भरती
बीड जिल्हा परिषद भरतीगोंदिया जिल्हा परिषद भरती
भंडारा जिल्हा परिषद भरतीगडचिरोली जिल्हा परिषद भरती
बुलढाणा जिल्हा परिषद भरतीहिंगोली जिल्हा परिषद भरती
चंद्रपूर जिल्हा परिषद भरतीजालना जिल्हा परिषद भरती
धुळे जिल्हा परिषद भरतीलातूर जिल्हा परिषद भरती
वाशीम जिल्हा परिषद भरतीनागपूर जिल्हा परिषद भरती
जळगाव जिल्हा परिषद भरतीकोल्हापूर जिल्हा परिषद भरती
नांदेड जिल्हा परिषद भरतीनंदुरबार जिल्हा परिषद भरती
नाशिक जिल्हा परिषद भरतीसातारा जिल्हा परिषद भरती
रत्नागिरी जिल्हा परिषद भरतीसांगली जिल्हा परिषद भरती
सोलापूर जिल्हा परिषद भरतीठाणे जिल्हा परिषद भरती
वर्धा जिल्हा परिषद भरतीपालघर जिल्हा परिषद भरती
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरतीपरभणी जिल्हा परिषद भरती
धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरतीयवतमाळ जिल्हा परिषद भरती
पुणे जिल्हा परिषद भरतीरायगड जिल्हा परिषद भरती

सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Advertisement

Leave a Comment