Maharashtra Talathi Bharti Syllabus PDF in Marathi: Maharashtra Revenue Department has released a notification for the recruitment of eligible candidates for the post of Talathi. A total of 4122 vacancies have been announced under Maharashtra Talathi Bharti. To be eligible for the post candidates must have a minimum graduation degree from the authorized board. In this article, you can get the latest Talathi Bharti Syllabus and Exam Pattern 2023. also, Candidates can download the Talathi Bharti Syllabus Pdf from this page.
Maharashtra Talathi Exam Overview 2023
Name of Organization | Maharashtra Revenue & Forest Department (RFD) |
Recruitment Name | Talathi Recruitment 2023 |
Post Name | Talathi |
Total Vacancy | 4625 |
Notification Release Date | To be announced |
Exam Date | To be announced |
Job Location | Maharashtra |
Official Website | rfd.maharashtra.gov.in |
Maharashtra Talathi Bharti Exam Syllabus and Exam Pattern 2023
नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट कॉम/को. वर आपले स्वागत आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी पदासाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र तलाठी भारती अंतर्गत एकूण 4625 (अपेक्षित) रिक्त पदे जाहीर करण्यात आली आहेत. या पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. या लेखात आपण तलाठी भरती परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न 2023 (Talathi Bharti Exam Syllabus and Exam Pattern 2023) याबद्दल माहिती बघणार आहोत.
तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. तलाठी या पदासाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण (ग्रॅज्युएशन) पूर्ण असणं आवश्यक आहे. खाली या पेजवरून, उमेदवार सर्व विषयांसाठी तलाठी परीक्षा अभ्यासक्रम आणि तलाठी भरती परीक्षा पॅटर्न 2023 PDF डाऊनलोड करू शकतात.
Maharashtra Talathi Exam Pattern 2023
विषय | प्रश्न संख्या | गुण |
---|---|---|
मराठी भाषा | 25 | 50 |
इंग्रजी भाषा | 25 | 50 |
सामान्य ज्ञान | 25 | 50 |
बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण गुण | 100 | 200 |
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
- परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
Maharashtra Talathi Exam Syllabus 2023
1) मराठी :
- मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द)
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह
- प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
2) इंग्रजी :
- Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
- Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
- Fill in the blanks in the sentence
- Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
3) सामान्य ज्ञान :
- इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005
- माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4) बौद्धिक चाचणी :
i) अंकगणित :
- अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
- काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
- सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन
- मापनाची परिणामी
ii) बुद्धिमत्ता :
- अंकमालिका, अक्षर मलिका
- वेगळा शब्द व अंक ओळखणे
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.
Talathi Bharti Syllabus in Marathi PDF
Candidates can download the Maharashtra Talathi Bharti Syllabus Pdf from the direct link that has been given below here.
Talathi Syllabus PDF in Marathi |
तलाठी भरतीची तयारी आणि सराव करण्यासाठी मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Download: Talathi Bharti Question Papers Pdf |