MAHAGENCO Recruitment 2022: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत 661 जागांसाठी भरती

By Admin

Published on:

MAHAGENCO Recruitment 2022: 661 Vacancies for JE and AE Posts

Maharashtra State Power Generation Company Ltd (MAHAGENCO) has issued a notification for the recruitment of a Junior Engineer (JE) and Assistant Engineer (AE). According to the notification, 661 vacancies are available under this recruitment. Out of the total, 339 posts are for JE Posts and 322 posts for AE Posts. The Starting Date to Apply for the MAHAGENCO Recruitment AE, JE 2022 is 17th November 2022 and the last date to apply for is 18th December 2022. Candidates who are going to apply for MAHAGENCO Recruitment AE, JE 2022 must read all details carefully.

महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना पदांशी संबंधित माहिती मिळवावी लागेल. या भरती मोहिमेद्वारे एकूण 661 पदांची भरती केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार mahagenco.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड ने राज्य वृत्तपत्रात कनिष्ठ अभियंता (JE) आणि सहाय्यक अभियंता (AE) च्या (MAHAGENCO Bharti) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे. ज्या उमेदवारांना MAHAGENCO भरती AE, JE 2022 साठी अर्ज करायचा आहे ते खालील सर्व संबंधित माहिती तपासू शकतात.

संस्थेचे नाव: Maharashtra State Power Generation Company Ltd

जाहिरात क्र.: 10/2022

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता

पदांची संख्या: 661 जागा

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

रिक्त जागा तपशील:

सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर)

शाखापद संख्या
मेकॅनिकल122
इलेक्ट्रिकल122
इन्स्ट्रुमेंटेशन61
विभागीय उमेदवार34
Total339

कनिष्ठ अभियंता (ज्युनियर इंजिनिअर)

शाखापद संख्या
मेकॅनिकल116
इलेक्ट्रिकल116
इन्स्ट्रुमेंटेशन58
विभागीय उमेदवार32
Total322

शैक्षणिक पात्रता:

असिस्टंट इंजिनिअर: (i) मेकॅनिकल/प्रोडक्शन/इंडस्ट्रियल/प्रोडक्शन इंडस्ट्रियल/थर्मल/ मेकॅनिकल & ऑटोमेशन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन/कंट्रोल इंजिनिअरिंग/पॉवर सिस्टम  & हाय व्होल्टेज/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स &  टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी.

ज्युनियर इंजिनिअर: (i) मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/पॉवर/ इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स &  टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वेतन:

  • सहाय्यक अभियंता (Assistant Engineer AE) – 49210-2165-60035-2280-119315 रुपये
  • कनिष्ठ अभियंता (Junior Engineers JE) – . 37340-1675-45715-1740-63115-1830-103375 रुपये

वयोमर्यादा:

  • 38 वर्षांपर्यंत
  • मागासवर्गीय: 05 वर्षे सूट

अर्ज फी:

असिस्टंट इंजिनिअर:

  • खुला प्रवर्ग: ₹800+GST
  • राखीव प्रवर्ग: ₹600+GST

ज्युनियर इंजिनिअर:

  • खुला प्रवर्ग: ₹500+GST
  • राखीव प्रवर्ग: ₹300+GST

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online

MAHAGENCO Bharti: आवश्यक कागदपत्रे

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment