Indian Military Academy Recruitment 2021: इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती

Indian Military Academy Recruitment

Indian Military Academy Recruitment 2021: Apply Now For 188 Posts

The Indian Military Academy, Dehradun, has invited applications from eligible candidates to apply for various posts such as Cook Special, MT Driver, Waiter, and other posts. Interested candidates can apply for the post by sending a filled-up application form to Indian Military Academy, Dehradun.

इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून यांनी मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार IMA भर्ती 2021 साठी विहित नमुन्यात त्यांचे अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रे निर्धारित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. कुक स्पेशल, ग्राउंड्समन, कुक, GCऑर्डली, MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी), MTS (चौकीदार), बूट मेकर/ रिपेयर, ग्रूम, निम्न श्रेणी लिपिक, बार्बर, मसालची, इक्विपमेंट रिपेयर,वेटर, सायकल रिपेयर, फातिगमन, MTS मेसेंजर, MTS (सफाईवाला), लॅब अटेंडंट या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी https://www.indianarmy.nic.in/ या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. या पदभरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • संघटनेचे नाव: Indian Military Academy
  • पदाचे नाव: विविध
  • पदांची संख्या: 188 जागा
  • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: देहरादून

पदांचा तपशील / संख्या:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कुक स्पेशल12
2कुक IT3
3MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी)10
4बूट मेकर/रिपेयर1
5निम्न श्रेणी लिपिक (LDC)3
6मसालची2
7वेटर11
8फातिगमन21
9MTS (सफाईवाला)26
10ग्राउंड्समन46
11GC ऑर्डली33
12MTS (चौकीदार)4
13ग्रूम7
14बार्बर2
15इक्विपमेंट रिपेयर1
16सायकल रिपेयर3
17MTS मेसेंजर2
18लॅब अटेंडंट1

शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण / संबंधित श्रेणीचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा:

  • 18 ते 27 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General: रु50/-  
  • SC/ST/OBC/PH/ExSM: फी नाही

अर्जाची पद्धत: पोस्टाद्वारे अर्ज करणे.

अर्ज कसा करावा: अर्ज नोंदणीकृत पोस्ट/स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2022

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here