IBPS PO Recruitment 2021: Apply for 4135 PO/MT posts at ibps.in
The Institute of Banking Personnel Selection has announced the IBPS PO notification 2021 PDF on 19th October 2021 its official website i.e. www.ibps.in. All the candidates who are graduates from a recognized university are eligible for the recruitment. For recruitment, IBPS has announced a total number of 4135 vacancies for the post of Probationary Officer. Candidates can check the article below to get detailed information related to the IBPS PO Notification 2021.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून विविध बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स पदावरील 4135 जागांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 नोव्हेंबर पर्यंत किंवा त्यापूर्वी ibps.in वर IBPS च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे. विहित पात्रतेची संपूर्ण माहिती आयबीपीएसनं जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध आहे.
- संघटनेचे नाव: Institute of Banking Personnel Selection
- पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
- पदांची संख्या: 4135 जागा
- वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयोमर्यादा:
- 10 नोव्हेंबर 2021 रोजी 20 ते 30 वर्षे
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC: रु850/-
- SC/ST/PWD: रु175/-
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 04 & 11 डिसेंबर 2021
- मुख्य परीक्षा: जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021
जाहिरात (Notification): Download
अधिकृत वेबसाईट: Website
ऑनलाईन अर्ज करा: Apply Online
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.