IB Recruitment 2023: Apply Online for 1675 MTS, SA/EXE Posts
IB Recruitment 2023: Intelligence Bureau (IB) under the Ministry of Home Affairs has invited applications for a total of 1,675 Security Assistant/Executive (SA/EXE) and Multi-Tasking Staff/General (MTS/GEN) vacancies. Interested and eligible candidates can submit their applications at mha.gov.in or ncs.gov.in. The application process will begin on January 28 and end on February 17.
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या 10वी पास उमेदवारांसाठी खूशखबर आहे. इंटेलिजेंस ब्युरो, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर विभाग, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), सुरक्षा सहाय्यक (SA) आणि कार्यकारी पदांसाठी 1,675 रिक्त जागा भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इंटेलिजन्स ब्युरो-च्या (IB Recruitment 2023) या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 28 जानेवारी 2023 पासून सुरू होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील. या IB भरतीच्या एकूण 1,675 रिक्त पदांपैकी, सुरक्षा सहाय्यक/कार्यकारीसाठी 1525 पदे आणि MTS साठी 150 पदे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज mha.gov.in किंवा ncs.gov.in वर सबमिट करू शकतात.
IB Recruitment 2023 Details
Name of Organization | Intelligence Bureau (IB) |
Recruitment Name | IB Recruitment 2023 |
Post Name | Security Assistant and Multi-Tasking Staff |
Total Vacancy | 1675 |
Last Date to Apply | February 17, 2023 |
Salary | Rs. 21700 – Rs. 69100/- |
Job Location | All India |
Official website | mha.gov.in |
Intelligence Bureau (IB) Recruitment 2023 notification has been released for 1675 Posts. Check the application process, age limit, qualification, selection process, and other details below.
संस्थेचे नाव: गुप्तचर विभाग (IB)
पदाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव, मल्टी टास्किंग स्टाफ
पदांची संख्या: 1675 जागा
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
रिक्त जागा तपशील: IB Recruitment Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव | 1525 |
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) | 150 |
एकूण | 1675 |
शैक्षणिक पात्रता: IB Recruitment Education Qualification
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव: 10वी उत्तीर्ण.
मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल): 10वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा: IB Recruitment Age Limit
- 27 वर्षांपर्यंत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी: IB Recruitment Application Fees
उमेदवारांनी त्यांच्या संबंधित श्रेणीनुसार परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/महिला: ₹50/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट: Website
जाहिरात (Notification): Download
ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 28 जानेवारी 2023]
IB भरती 2023: अर्ज कसा करावा
IB सुरक्षा सहाय्यक (SA) आणि MTS भरती 2023 साठी अर्ज करण्यासाठी उमेदवार दिलेल्या स्टेप फॉलो करू शकतात-
- प्रथम, उमेदवाराने IB सुरक्षा सहाय्यक आणि MTS अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासणे आवश्यक आहे.
- त्यानंतर, mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- तेथे, सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा.
- तुमच्या श्रेणीनुसार फी भरा.
- भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचा फॉर्म प्रिंट/सेव्ह करून ठेवा.
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.