ECIL Recruitment 2022: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

ECIL Recruitment

ECIL Recruitment 2022: Apply Online for 1625 Junior Technician Posts @ecil.co.in

ITI उत्तीर्ण उमेदवारांना (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि फिटरमधील कनिष्ठ तंत्रज्ञांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल १६०० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. 1 एप्रिल 2022 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत वेबसाइट careers.ecil.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Electronics Corporation of India Limited or ECIL has 1625 vacant posts of Junior Technician for Electronics Mechanic, Electrician, and Fitter. Those who possess a 2-years ITI certificate can easily for ECIL Jr Technician Recruitment 2022.

  • संस्थेचे नाव: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL)
  • जाहिरात क्र.: 13/2022
  • पदाचे नाव: ज्युनियर टेक्निशियन
  • पदांची संख्या: 1625 जागा
  • वेतन: 20,480 ते 22,528 रुपये.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांचा तपशील/संख्या:

ट्रेडपद संख्या
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक814
इलेक्ट्रिशियन184
फिटर627

शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) (ii) 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा:

  • 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी: फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here