Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 04 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 4 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 04 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 4 December 2022

1) दरवर्षी भारतीय नौदल दिवस  केव्हा साजरा करण्यात येतो?

उत्तर : 4 डिसेंबर

2) अंधांसाठी तिसरी T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे ?

उत्तर : भारत

3) राष्ट्रीय प्रदूषण निर्मुलन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : 2 डिसेंबर

4) आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2022 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे?

उत्तर : हरयाणा

5) उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :  लक्ष्मी सिंघ

6) विजय हजारे ट्रॉफी 2022 कोणत्या संघाने जिंकली आहे?

उत्तर :  सौराष्ट्र

7) कोणते राज्य प्रथमच मानसिक आरोग्य आणि सामाजिक काळजी धोरण पारित करणारे ईशान्येतील पहिले राज्य बनले आहे?

उत्तर :  मेघालय

8) अग्नी वॉरियर हा __________ आणि भारतीय लष्कर यांच्यातील द्विपक्षीय सराव आहे.

उत्तर :  सिंगापूर

9) भारतीय लष्कराच्या सुदर्शन चक्र कोअरने कोणत्या राज्यातील वाळवंटात सुदर्शन प्रहार हा सराव केला?

उत्तर :  राजस्थान

10) भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग प्रकारात 2022 साठी पद्मभूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर :  सुंदर पिचाई  

Previous articleपोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 2 : भारतीय राज्यघटना
Next articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 05 डिसेंबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here