Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 30 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 30 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 30 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Current Affairs in Marathi (चालू घडामोडी) | 30 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 30 December 2022

1) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय साथीच्या तयारीचा दिवस (International Day of Epidemic Preparedness) म्हणून साजरा करण्यात येता.

उत्तर : 27 डिसेंबर

2) कोणत्या IIT संस्थेने कृत्रिम हृदय विकसित केले आहे जे तीव्र हृदय समस्या असलेल्या लोकांना मदतशीर ठरणार आहे ?  

उत्तर : IIT Kanpur

3) भारताच्या अग्नी-5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती किमी आहे?

उत्तर : 5000 किमीपेक्षा जास्त 

4) नुकतीच कोणत्या व्यक्तीची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : संतोष कुमार यादव

5) भारतीय रेल्वे कोणत्या उपक्रमांतर्गत 1,000 लहान परंतु महत्त्वाच्या स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचा विचार करत आहे?

उत्तर : अमृत भारत स्टेशन योजना

6) नुकतीच कोणत्या व्यक्तीची FSSAI मुख्य कार्यकारी अधिकारी / CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : गंजी कमला व्ही राव

7) गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले?

उत्तर : दिवंगत मनोहर पर्रीकर

8) प्रो कबड्डी लीगचे 9वे विजेतपद कोणत्या संघाने पटकावले?

उत्तर : जयपूर पिंक पँथर्स

9) मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

उत्तर : मेजर जनरल मोहित सेठ

10) भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 21-24 जानेवारी 2023 दरम्यान कोठे  आयोजित केला जाणार आहे?

उत्तर : भोपाल

Previous articleMaharashtra State Board 8th std Books PDF: Marathi and English Medium
Next articleMaharashtra State Board 9th std Books PDF: Download All Subjects

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here