Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 03 डिसेंबर 2022

Daily Marathi Current Affairs 3 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 03 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co  येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 3 December 2022

1) दरवर्षी जागतिक एड्स दिन कधी साजरा करतात?

उत्तर: 1 डिसेंबर

2) जागतिक एड्स दिन 2022 ची थीम काय आहे?

उत्तर: Equalize (बरोबरी करा)

3) फिफा पुरुषांच्या विश्वचषक 2022 च्या सामन्यात पंच करणारी पहिली महिला कोण असेल?

उत्तर: स्टेफनी फ्रापार्ट

4) जगातील पहिली अनुनासिक कोविड लस कंपनी द्वारे विकसित केली गेली आहे?

उत्तर: भारत बायोटेक

5) आंतराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल ने उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? (ICC)

उत्तर: इम्रान ख्वाजा

6) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अलीकडेच कोणत्या प्राण्याला ‘खाद्य प्राणी’ म्हणून मान्यता दिली आहे?

उत्त्तर: हिमालयीन याक

7) कोणत्या क्रिकेट नियामक मंडळाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश केला आहे?

उत्तर : BCCI

8) UNESCO एशिया पॅसिफिक पुरस्कार 2022 मध्ये उत्कृष्टता चा पुरस्कार कोणाला भेटला आहे.

उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय

9) डेव्हिज कप टेनिस 2022 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?

उत्तर : कॅनडा

10) खालीलपैकी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू (SIPCOT) या औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन केले आहे?

उत्तर : तामिळनाडू

Previous articleपोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 1 : भारतीय राज्यघटना
Next articleपोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 1 : इतिहास व समाजसुधारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here