Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 29 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 29 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 29 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 29 December 2022

1) जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर : पाचव्या

2) भारत आणि कोणता देश प्रथमच हवाई लढाऊ सराव ‘वीर गार्डियन 23’ आयोजित करणार आहेत?

उत्तर : जपान

3) भारताच्या पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने प्रसिध्द केलेल्या सामाजिक प्रगती निर्देशांक 2022 (Social Progress Index 2022) मध्ये खालीलपैकी कोणते राज्य / केंद्रशाशित प्रदेश भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

उत्तर : पुद्दुचेरी

4) कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने नवीन वर्षाचे औचित्य साधून प्रमुख सामाजिक-धार्मिक सण, लोसार साजरा केला आहे?

उत्तर : लद्दाख

5) फिजीच्या (Fiji) नवीन पंतप्रधान कोण बनल्या आहेत?

उत्तर : सिटिव्हनी राबुका (Sitiveni Rabuka)

6) भारताचा 77वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे?

उत्तर : आदित्य मित्तल

7) IPL 2023 लिलावात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे?

उत्तर : सॅम करन (Sam Curran)

8) कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राज्याच्या धर्म स्वातंत्र्य (दुरुस्ती) कायद्याला मान्यता दिली आहे?

उत्तर : उत्तराखंड

9) सन 2022 साठी प्रतिष्ठित 30 व्या एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : स्वस्ति सिंग

10) अग्नी-5 हे क्षेपणास्त्र कोणी विकसित केले?

उत्तर : डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड.

Previous articlePolice Bharti Question Papers 2022: Police Bharti Test Series, Mock Test
Next articleMaharashtra State Board 8th std Books PDF: Marathi and English Medium

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here