Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 26 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 26 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 26 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 26 December 2022

1) राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

उत्तर : 24 डिसेंबर

2) 36 वी आशियाई कुस्ती स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे?

उत्तर : नवी दिल्ली

3) भारतीय रेल्वेने कोणत्या ठिकाणी भारततील सर्वात लांब एस्केप बोगदा तयार केला आहे?

उत्तर : जम्मू आणि काश्मीर

4) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2023 या दिवशी कोणत्या राज्यात राष्ट्रीय युवा संमेलनाचे उदघाटन करणार आहेत?

उत्तर : कर्नाटक

5) नुकतेच कोणाला रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर : सुदीप सेन, शोभना कुमार

6) 16 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत भारत कोणत्या देशासोबत Veer Guardian 2023′ हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात येणार आहे?

उत्तर : जपान

7) फोर्ब्सच्या यादिनुसार 2022 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू कोण?

उत्तर : नाओमी ओसाका

8) कोणता देश फेब्रुवारी 2023 मध्ये पुढील फुटबॉल क्लब विश्वचषक चे आयोजन करेल ?

उत्तर : Morocco

9) भारतातील पहिला ग्रीन स्टील ब्रँड ‘कल्याणी फेरेस्टा’ (Kalyani FeRRESTA) कोणी लाँच केला आहे ?

उत्तर : ज्योतिरादित्य सिंधिया

10) टाईम मॅगझिनने 2022 चा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर केला?

उत्तर : व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky)

Previous articleMaharashtra State Board 4th std Books PDF: All Subjects Updated for 2022-23
Next articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 28 डिसेंबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here