Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 23 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 23 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 23 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 23 December 2022

1) राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?

उत्तर : 23 डिसेंबर

2) 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन , वर्धाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर :  नरेंद्र चपळगावकर

3) डीजीटल इंडिया पुरस्कार 2022 मध्ये गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालायाने कोणता पुरस्कार जिंकला आहे?

उत्तर : प्लॅटिनम आयकॉन

4) NAAC द्वारे A ग्रेड मिळवणारे भारतातील एकमेव विद्यापीठ कोणते आहे?

उत्तर : गुरु नानक देव विद्यापीठ

5) 2022 च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात सर्व्वोत्तम कामगिरी करणारा देश कोणता?

उत्तर : फिनलँड

6) कोणत्या संघाने प्रो कबड्डी लीग 2022 च्या 9व्या हंगामात विजेतेपद पटकावले आहे?

उत्तर : जयपूर पिंक पँथर्स

7) सायबर सुरक्षा फ्रेमवर्कच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणत्या विदेशी बँकेच्या इंडिया ऑपरेशन्सवर 2.66 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे?

उत्तर : बँक ऑफ बहरीन आणि कुवेत

8) काउंटर इन्सर्जन्सी फोर्स किलोचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे?

उत्तर : मोहित सेठ

9) अलीकडेच भारतीय सैन्याने 150-500 किमी अंतरावरील लक्ष्यांवर मारा करणारी कोणती बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ताब्यात घेतली आहेत?

उत्तर : प्रलय

10) महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर : बीरेंद्र सराफ

Previous articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 22 डिसेंबर 2022
Next articleMaharashtra State Board 7th std Books PDF: All Subjects 2022-23

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here