Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 22 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 22 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 22 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 22 December 2022

1) 2022 च्या जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांकात (Global Food Security Index 2022) भारत कोणत्या स्थानी आहे?

उत्तर : 68 व्या

2) कोणत्या राज्यात सेला पास बोगदा स्थित आहे?

उत्तर : अरुणाचल प्रदेश

3) केप ते रिओ शर्यत 2023 च्या 50 व्या आवृत्तीत भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी हिणार आहे?

उत्तर : INSV तारिणी

4) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी कोणत्या राज्यास / केंद्रशासित प्रदेशास प्रथम पारितोषिक देण्यात आले?

उत्तर : जम्मू आणि काश्मीर

5) अलीकडेच भारतीय नौदलात दाखल  झालेल्या पाचव्या स्क्वार्पीन पाणबुडीचे नाव काय आहे?

उत्तर : INS वागीर

6) 2022 साठीच्या ITF वर्ल्ड चॅम्पियन्स या पुरस्काराने कोणाला साम्नानीत करण्यात आले?

उत्तर : इगा स्विटेक आणि राफेल नदाल

7) इंडिया वॉटर इम्पॅक्ट परिषदचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले आहे?

उत्तर : नवी दिल्ली

8) युएस-भारत नौदल संगमच्या 7 व्या आवृत्तीचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

उत्तर : गोवा

9) अलीकडेच 6 जानेवारी 2023 पासून “एक आठवडा, एक प्रयोगशाळा” ही देशव्यापी मोहीम सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे?

उत्तर : जितेंद्र सिंग

10) कोणत्या राज्याने नुकताच ‘फ्रेंड्स ऑफ लायब्ररी’ कार्यक्रम सुरू केला?

उत्तर : तामिळनाडू

Previous articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 21 डिसेंबर 2022
Next articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 23 डिसेंबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here