Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 21 डिसेंबर 2022

Marathi Current Affairs 21 December 2022

Marathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी 21 डिसेंबर 2022 चे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न वाचा.

Marathi Current Affairs Questions and Answers are helpful for Competitive exams. Improve your Marathi General Knowledge of Current Affairs to perform better in various Exams like MPSC, PSI-STI-ASO, Police Bharti, Talathi Bharati, and Govt Exams.

Advertisements

नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डॉट को/कॉम वर स्वागत आहे. चालू घडामोडी हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, दिवसेंदिवस पेपर मध्ये यावर खूप भर दिला जात आहे. त्यामुळे आम्ही spardhapariksha.co येथे चालू घडामोडी वर आधारित जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे उपलब्ध करत आहोत. स्पर्धा परीक्षा डॉट कॉम वरील चालू घडामोडी प्रश्न उत्तरे (Marathi Current Affairs Questions) बातमी स्रोतांवर आधारित आहेत. या प्रश्नांचा सराव केल्यास एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य भरती, यूपीएससी, बँकिंग, एसएससी आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही टिकवून ठेवण्यास मदत होईल.

Daily Marathi Current Affairs | 21 December 2022

1) भारताने कोणत्या देशाला हरवून सलग तिसऱ्यांदा अंध T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे?

उत्तर : बांगलादेश

2) गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी कोणत्या भारतीय चित्रपटाला श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे?

उत्तर : आरआरआर (RRR)

3) Google for India Summit  2022 चे आयोजन कोठे करण्यात  आले आहे?

उत्तर : नवी दिल्ली

4) नुकतेच निधन झालेले भैरो सिंग राठौड हे कोणत्या युद्धातील प्रराक्रमासाठी प्रसिद्ध होते?

उत्तर : भारत-पाक युद्ध 1971

5) भारत आणि कोणता देश कनकेसंथुराई आणि पाँडेचेरी दरम्यान फेरी सेवा सुरू करणार आहेत ?

उत्तर : श्रीलंका

6) अलीकडेच कोणी मिसेस वर्ल्ड 2022 चे शीर्षक जिंकलेले आहे?

उत्तर : सरगम कौशल

7) कोणत्या राज्य सरकारने 11 सेक्टरमध्ये 35,000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसाठी हिंदुजा समूह सोबत सामंजस्य करार केला?

उत्तर : महाराष्ट्र

8) कोणत्या राज्याने आपल्या सर्व योजनांसाठी आधार (Aadhaar) अनिवार्य केले आहे?

उत्तर : तामिळनाडू

9) भारतीय महिला संघाने कोणत्या देशाला पराभूत करून FIH नेशन्स कप 2022 जिंकला?

उत्तर : स्पेन

10) PETA इंडिया तर्फे पर्सन ऑफ द इयर 2022 हि पदवी कोणाला मिळाली आहे?

उत्तर : सोनाक्षी सिन्हा

Previous articleआजचा नवीन प्रश्नसंच – पोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच 6 : भूगोल
Next articleMarathi Current Affairs Questions and Answers: स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी – 22 डिसेंबर 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here