CRPF Recruitment 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज करा

CRPF Recruitment 2023: Apply Online for 1458 ASI, Head Constable Posts

CRPF Recruitment 2023: Central Reserve Police Force (CRPF) has uploaded a CRPF Notification pdf inviting eligible candidates for recruitment of 1458 Head Constable and Assistant Sub Inspector (Stenographer) posts. Eligible candidates can apply online through the official site of CRPF at crpf.gov.in. The deadline to apply will end on January 25, 2023. Interested candidates can check eligibility, selection process, salary structure, and other details here.

जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या CRPF भरतीद्वारे एकूण 1,458 पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2023 आहे. उमेदवार येथे दिलेल्या माहितीच्या आधीरे या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Advertisements

CRPF Recruitment 2023 Details

Name of OrganizationCentral Reserve Police Force (CRPF)
Recruitment NameCRPF Recruitment 2023
Post NameAssistant Sub Inspector and Head Constable
Total Vacancy1458
Last Date to ApplyJanuary 25, 2023
Selection Process•Written Test
•Skill Test
•Physical Standard Test (PST)
•Document Verification
•Detailed Medical Examination
SalaryRs. 25,500 – Rs. 92,300/-
Job LocationAll India
Official websitecrpf.gov.in

CRPF Recruitment 2023 notification has been released for 1458 Posts. check the application process, age limit, qualification, experience, selection process, and other details below.

संस्थेचे नाव: The Central Reserve Police Force (CRPF)

जाहिरात क्र.: A.VI.19/2022-Rectt-DA-3

पदाचे नाव: असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर), हेड कांस्टेबल (मिनिस्टीरियल)

पदांची संख्या: 1458 जागा

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

रिक्त जागा तपशील: CRPF Recruitment Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)143
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)1315
एकूण1458

शैक्षणिक पात्रता: CRPF Recruitment Education Qualification

असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता: CRPF Recruitment Physical Test Details

वयोमर्यादा: CRPF Recruitment Age Limit

  • 18 ते 25 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी: CRPF Recruitment Application Fees

भरतीसाठी अर्ज करणार्‍या सर्वसाधारण, EWS आणि OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावं लागेल. SC/ST अर्ज करताना, सर्व श्रेणीतील माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

  • General/OBC/EWS: ₹100/- 
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट: Website

जाहिरात (Notification): Download

ऑनलाईन अर्ज: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

Leave a Comment