Coal India Recruitment 2022: Apply Online for 1050 Management Trainee (MT) Posts
Coal India Limited invites application from eligible candidates for recruitment of Management Trainees in Mining, Civil, Electronics & Telecommunication & System and EDP. Interested candidates can apply through online mode for this Coal India MT recruitment 2022. Coal India MT Application will start on 23 June 2022. Eligible and interested candidates can apply on or before 22 July 2022. Candidates can check eligibility, salary, selection process, vacancy break up and updates here.
कोल इंडिया लिमिटेड (CIL) मध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया (Coal India Limited Recruitment 2022) राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून मॅनेजमेंट ट्रेनीची तब्बल 1050 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांवरील भरतीसाठी इच्छुक उमेदवार कोल इंडियाची अधिकृत वेबसाइट www.coalindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
- संस्थेचे नाव: Coal India Limited ( (CIL))
- जाहिरात क्र.: 02/2022
- पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी
- पदांची संख्या: 1050
- वेतन: 50,000 – 1,60,000
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
पदांचा तपशील/संख्या:
शाखा | पद संख्या |
---|---|
मायनिंग | 699 |
सिव्हील | 160 |
इलेक्ट्रॉनिक्स & टेली कम्युनिकेशन | 124 |
सिस्टम & EDP | 67 |
शैक्षणिक पात्रता:
- मॅनेजमेंट ट्रेनी- जे उमेदवार मॅनेजमेंट ट्रेनी पदांवरील भरतीसाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्याकडे बीई, बीटेक, बीएससीशी संबंधित शाखेची पदवी असणे अनिवार्य आहे. यासह उमेदवारांना पदवीला किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत.
- सिस्टम अँड ईडीपी- या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुकांकडे किमान ६० टक्के बीई (BE), बीटेक (B.Tech), बीएससी (B.Sc), कॉम्प्युटर इंजिनीयरिंग किंवा एमसीए (MCA) ची पदवी असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया: उमेदवारांनी ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट (GATE 2022) दिलेली असावी. गेट स्कोरच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सर्व विभागांसाठी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.
वयोमर्यादा:
- 30 वर्षांपर्यंत
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
अर्ज फी:
- General/OBC/EWS: रु.1180/-
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
जाहिरात (Notification): Download
अधिकृत वेबसाईट: Website
ऑनलाईन अर्ज करा: Apply Online [Starting: 23 जून 2022]
सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.