BSF Recruitment 2022: BSF मध्ये विविध पदांची भरती, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

BSF Recruitment

BSF Recruitment 2022: Apply Online for 2788 Constable (Tradesman) Posts

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलात (Border Security Force) भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी बीएसएफकडून (BSF) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी (Border Security Force Constable Recruitment) अर्ज मागविण्यात येत आहेत. सीमा सुरक्षा दलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 2788 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये 2651 पदांवर पुरुष उमेदवारांची तर 137 जागांवर महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांवर भरतीसाठी (BSF Recruitment 2022) बीएसएफच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

  • संस्थेचे नाव: सीमा सुरक्षा दल (BSF)
  • जाहिरात क्र.: GROUPC/CT/2021
  • पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]
  • पदांची संख्या: 2788 जागा
  • वेतन: मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदांचा तपशील/संख्या:

ट्रेडपुरुषमहिला
कॉब्लर/Cobbler883
टेलर/Tailer472
कुक89747
W/C51027
W/M33818
बार्बर1237
स्वीपर61733
कारपेंटर13
पेंटर3
इलेक्ट्रिशियन4
ड्राफ्ट्समन1
वेटर6
माळी4

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:

वयोमर्यादा:

  • 18 ते 23 वर्षे
  • SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: रु100/-
  • SC/ST/ExSM/महिला: फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


सूचना: अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात बघा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here