Army Public School Recruitment 2022: आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती

Army Public School Recruitment

Army Public School Recruitment 2022: Apply Online for 8700 Teachers Posts

आर्मी पब्लिक स्कूल इथे काही जागांसाठी मेगा भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Army Public School Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक (पीजीटी, टीजीटी, पीआरटी) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे.

  • संघटनेचे नाव: आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी (AWES)
  • पदाचे नाव: पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT)
  • पदांची संख्या: 8700 जागा
  • वेतन: कृपया मूळ जाहिरात बघा.
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1पदव्युत्तर शिक्षक (PGT)(a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (b) B.Ed
2प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)(a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (b) B.Ed
3प्राथमिक शिक्षक (PRT)(a) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (b) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

वयोमर्यादा:

  • फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
  • अनुभवी: 57 वर्षांखाली

अर्ज फी: रु385/-

स्क्रीनिंग परीक्षा: 19 & 20 फेब्रुवारी 2022

निकाल: 28 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जानेवारी 2022

जाहिरात (Notification): Download

अधिकृत वेबसाईट: Website

ऑनलाईन अर्ज करा: Apply Online


आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी CTET आवश्यक आहे का?

हो, आर्मी पब्लिक स्कूलच्या परीक्षेसाठी CTET अनिवार्य आहे.

आर्मी पब्लिक स्कूलची परीक्षा कधी घेतली जाईल?

आर्मी पब्लिक स्कूल परीक्षेच्या अधिसूचना प्रसिद्ध झाल्या आहेत, 19 आणि 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here